शरीर म्हणजे एक वास्तू आहे | Is our body a Devine place? | Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti

2021-08-24 0

आपले शरीर ही एक परमेश्वराची रचना आहे. आपल्या शरीर रचनेमध्ये परमेश्वराचे वास्तव्य हे संपूर्णपणे भरले आहे. परमेश्वराने आपल्या शरीराची रचना ही वेगवेगळ्या पद्धतीने केली आहे. प्रत्येकाच्या शरीराचे रक्षण हे परमेश्वर योग्य पद्धतीने करत असतो. त्यामुळे शरीर म्हणजे एक वास्तू आहे यावर सद्गुरू श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा